मुख्यपृष्ठ › महिला सक्षमीकरण
आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन केले. बचत, आर्थिक साक्षरता व शासकीय योजनांची माहिती यातून सक्षमीकरण साधले.

तुळजापूर तालुक्यातील १५ गावांत २८ महिला बचत गट स्थापन झाले. २८० कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण झाले व त्यांच्या राहणीमानात मोठी सुधारणा झाली.

२५ गावांत बचत गट तयार करून त्यांना बँकांशी जोडले. प्रत्येक गटाला ₹१०,००० ते ₹१ लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मिळाले.

पंचायत राज कायद्याचे प्रशिक्षण देऊन महिला नेतृत्व घडवले. ग्रामसभांमध्ये महिला सार्वजनिक प्रश्न मांडू लागल्या.

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा