परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग

कार्यकारिणी

मुख्यपृष्ठ › कार्यकारिणी

संस्थेचे मार्गदर्शक

अ.क्र.नावपद
1बाबासाहेब भाऊराव वडवेअध्यक्ष
2रामचंद्र दौलत ढवळेउपाध्यक्ष
3मारुती तात्याराव बनसोडेसचिव
4मधुकर तुकाराम गायकवाडखजिनदार
5ज्ञानेश्वर बब्रुवान वडवरावसदस्य
6राम पंढरी बनसोडेसदस्य
7विलास मेसा ढवळेसदस्य
8शशिकांत अंबादास गोरसेसदस्य
9मनोहर किसनराव चौगुलेसदस्य
10रेश्मा मारुती बनसोडेसदस्य
11केराबाई गणपती वाघमारेसदस्य

मारुती तात्याराव बनसोडे

संस्थापक / सचिव

३८ वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत. स्थानिक प्रशासनाशी असलेल्या व्यापक संपर्कामुळे गावपातळीवरील प्रश्न जलद सुटतात. १४ व्या वित्त आयोगासाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करण्यात पुढाकार घेतला.

पंचायत राज प्रशिक्षक व नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत; स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभारणे, बचत गट प्रशिक्षण व AFARM पुणे सोबत शेतकऱ्यांसाठी काम. नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद यांचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त.

मारुती बनसोडे

तुमचे योगदान एखाद्याचे आयुष्य बदलू शकते

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.

मदत करासंपर्क साधा