मुख्यपृष्ठ › सामाजिक जनजागृती
आमचा प्रमुख उपक्रम. २५ गावांत शासकीय योजनांची माहिती व सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रशिक्षण दिले.

आशा कासार, तुगाव, येणेगूर व वागदरी गुजनूर येथील महिला व मुलींना बालशोषणाबाबत प्रशिक्षण दिले. सेव्ह द चिल्ड्रन इंडिया, मुंबई यांच्या सहकार्याने सुमारे १,१८० लोकांमध्ये जागृती झाली.

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा