परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग

मदत करा

मुख्यपृष्ठ › मदत करा

आपण कशी मदत करू शकता

देणगी द्या

तुमची देणगी ग्रामीण महिला, शेतकरी व युवकांच्या प्रशिक्षण व रोजगारासाठी वापरली जाते. संस्थेकडे 80G व 12A नोंदणी आहे.

स्वयंसेवक व्हा

प्रशिक्षण, जनजागृती व वृक्षारोपण उपक्रमांत वेळ द्या.

भागीदार व्हा

शासकीय विभाग, बँका, CSR व संस्थांसोबत एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

देणगीसाठी बँक तपशील

खात्याचे नाव
Parivartan Samajik Sanstha
खाते क्रमांक
41701791524 (चालू खाते)
बँक
State Bank of India, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
IFSC
SBIN0020044
UPI
9604166899@sbi

तुमचे योगदान एखाद्याचे आयुष्य बदलू शकते

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.

मदत करासंपर्क साधा