४ ऑगस्ट १९९६ रोजी तुळजापूर येथे स्थापन झालेली परिवर्तन संस्था आज महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, पर्यावरण संवर्धन व शाश्वत शेतीतून ग्रामीण समुदाय स्वावलंबी करण्याचे काम करते. नेहरू युवा केंद्राचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार आमच्या कार्याची पावती आहे.
संस्थेचा परिचय
देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा